कृति सेनॉनचा हॉट लुक पाहून फॅन्स म्हणतात ‘हाय मेरी परम सुंदरी’

0 281
नवी मुंबई –   बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री  कृति सेनॉन (Actress Kriti Senon) आपल्या चित्रपट आणि आपल्या फॅशन सेन्समुळे सोशल मीडिया (Social media) वर नेहमी चर्चचा विषय बनली असते. कृति (Kriti Senon) ने सोशल मीडियावर आपल्या फॅन्ससाठी काहींना काही फोटो किंवा व्हिडिओ शेअर करत असते . तिचे फॅन्स (Fans) देखील त्याच्या या फोटोला आणि व्हिडिओला भरपूर लाईक आणि कंमेंट करून शेअर करतात.
कृति सेनॉन ने नुकतेच आपल्या फॅन्ससाठी इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहे. हे फोटो पाहून तिचे फॅन्स तिच्यावर फिदा झाले आहे. कृति आपल्या या नवीन लूकमध्ये खुप सुंदर दिसत आहे. फॅन्स हे फोटो पाहून परम सुंदरी असे कंमेंट करत आहे.या फोटोमध्ये तिनं टोन्ड फिगर फ्लाँट केल्याचंही दिसतंय.
कृतिने एका प्रमोशनल इव्हेंटसाठी हटके आणि स्टायलिश आउटफिटची निवड केली होती. तिनं ऑलिव ग्रीन कलरचा ब्लेझर स्टाइल शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. ड्रेसची लेंथ आणि फिटिंग शानदार होती, ज्यामुळे अभिनेत्रीची टोंड फिगर उत्तमरित्या हाइलाइट झाली आहे.कृतिनं परिधान केलेल्या आउटफिटचं प्रत्येक डिटेलिंग खूपच आकर्षक व सुंदर होतं. ड्रेसमध्ये क्लासिक स्टाइल ब्लेझरप्रमाणे पुढील बाजूस पॅनल्स आपण पाहू शकता, ज्यामध्ये कमरेच्या भागावर क्रॉस डिझाइन ठेवत खालील बाजूस जोडण्यात आलं आहे. तसंच ड्रेसमध्ये स्कर्ट लुक देत बटण, पॉकेट आणि ए-सिमेट्रिकल हेमलाइन असेही डिझाइन देण्यात आलं आहे.
Related Posts
1 of 84

 कस्टम फिट ड्रेसमध्ये कृतिची फिगर कमाल दिसत होती. हा ड्रेस परिधान करून तिनं आपले टोन्ड फिगर फ्लॉन्ट केल्याचं दिसत आहे. स्टाइलचं हाइलाइट म्हणजे आउटफिटमधील कट-आउट डिझाइन. ज्यामुळे अभिनेत्रीला सेक्सी व बोल्ड लुक मिळाला आहे. कृतिने फोटोशूट करतानाही एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत, तिचा हा लुक पाहून चाहते अक्षरशः घायाळ झाले आहेत.

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून नाचगाण्या साठी भाग पाडणाऱ्या महिलेला अटक

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: