शेततळ्यामध्ये भाऊ बुडत असल्याचं पाहून बहिणीने घेतली शेततळ्यात उडी अन्…..

0 352
Married woman commits suicide after being harassed by her father-in-law; Filed a crime

सातारा –  सातारा जिल्यातील (Satara district) पाटण तालुक्यातील येराड रोमनवाडी येथे  शेततळ्यात बुडून बहीण (sister)आणि भावाचा (brother) दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याची धक्कादायक घटना  सोमवारी सायंकाळी ५ च्या सुमारास घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Seeing her brother drowning in the field, the sister jumped into the field and …..)

मिळालेल्या माहितीनुसार  रोमनवाडी येथे असलेल्या एका फार्म हाऊसवर काम करत असलेले  सचिन जाधव यांच्याकडे पाहुणे म्हणून अनिल पवार (रा. काठी ता. पाटण) आपल्या कुटूंबासह आले होते. यावेळी पायल अनिल पवार (Payal Anil Pawar) (१४) आणि सौरभ अनिल पवार (Saurabh Anil Pawar) (१६) हे दोघे बहीण भाऊ पळत शेततळ्याकडे गेली मात्र यावेळीच  सौरवचा शेततळ्यात पाय घसरल्याने तो बुडत असल्याचं पाहून त्याला वाचवण्यासाठी बहीण पायल देखील  शेततळ्यामध्ये गेली. मात्र ती सुद्धा पाण्यात बुडाली.

भाजीविक्रेत्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या गुन्हेगारावर मोक्का अंतर्गत कारवाई करा

हा संपूर्ण प्रकरणाची माहिती मुलाचे आई-वडील आणि सचिन जाधव यांना समजातच त्यांनी तळ्याच्या दिशेनं धाव घेतली. मात्र तोपर्यंत दोन्हीही मुले पाण्यात बुडालेली होती. यानंतर रात्री ८ वाजता शिरळ येथील मासेमारी करणाऱ्या लोकांनी दोन्ही मुलांना बाहेर काढले.  रात्री उशिरा पाटण ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.  (Seeing her brother drowning in the field, the sister jumped into the field and …..)
Related Posts
1 of 2,047

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: