चिंभळे येथील सार्थक गायकवाड याची नवोदय साठी निवड…

0 149

 श्रीगोंदा :   सन २०२०_२१ मध्ये घेण्यात आलेल्या नवोदय (Navodaya) प्रवेश पात्र परिक्षेत चिंभळे माध्यमिक विद्यालय , चिंभळे या विद्यालयाचा शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी सार्थक सुभाष गायकवाड याची जवाहर नवोदय विद्यालय टाकळी ढोकेश्वर येथे पुढील शिक्षणासाठी निवड झाली .(Sarthak Gaikwad from Chimbhale selected for Navodaya …)

हे पण पहा  – Praniti Shinde | काँग्रेस आमदार प्रणिती शिंदें यांच्यावर गुन्हा दाखल

सन २०२०-२१ मध्ये कोरोनाच्या प्रादुर्रभावामुळे शाळा बंद पण शिक्षण चालू होते. या कालावधीत जि.प. प्राथ . शाळा काळेवाडी ( चिंभळे ) येथिल शिक्षिका आदिका काळे  यांनी गृहभेटी घेऊन तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. पालकांचे ही मार्गदर्शन होतेच.या यशाबद्दल सरपंच व ग्रामपंचायत सदस्य , सोसायटी चेअरमन व  संचालक,गावकऱ्यांनी  विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक व अभिनंदन करीत सार्थकला पुढील यशासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या .(Sarthak Gaikwad from Chimbhale selected for Navodaya …)
Related Posts
1 of 1,603
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: