जिल्ह्यात संगमनेर पुन्हा टॉपवर , जिल्ह्यात आज इतक्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद..

0 190

 अहमदनगर – जिल्ह्यात आज 633 नाविन कोरोनाबधीत रुग्णांची नोंद झाली आहे.(Sangamner again on top in the district, so many corona-affected patients registered in the district today.)

आज नोंद झालेल्या रुग्णांमध्ये संगमनेर आणि अकोले तालुक्यात रुग्णांची संख्या सर्वात जास्त असुन संगमनेर तालुक्यात आज 155 तर पारनेर तालुक्यात 79 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

आज नोंद झालेल्या 633 नवीन कोरोनाबाधित रुग्णांमध्ये संगमनेर 155, पारनेर 79 ,श्रीगोंदा 74 ,राहाता 65, कर्जत 31 ,नगर शहर 29, नगर ग्रामीण 29, पाथर्डी 28, कोपरगाव 25 , शेवगाव 23, अकोला 18 इतर जिल्ह्यातील 18, नेवासा 17 ,राहुरी 17 ,श्रीरामपूर 15 ,जामखेड 8 आणि मिलिटरी हॉस्पिटल मधील 2 नवीन कोरोनाबाधित रुग्णांचा समावेश आहे.

पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, 2 नोव्हेंबरला निकाल – निवडणूक आयोग

Related Posts
1 of 1,603

आज जिल्ह्यात अँटीजेन चाचणीत 218, खाजगी लॅबमध्ये 287 आणि जिल्हा रुग्णालयातील लॅबमध्ये 128 कोरोनाबधीत रुग्णांची नोंद झाली आहे.(Sangamner again on top in the district, so many corona-affected patients registered in the district today.)

हे पण पहा  –औरंगाबाद : पावसाच्या पाण्यात दुकानं गेली वाहून…

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: