सादिक बिराजदार मृत्यू प्रकरण सीआयडीकडे ?

0 403

अहमदनगर –  भिंगार पोलीस हद्दीमध्ये सादिक बिराजदार याचा पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झालाय. पोलिसांच्या ताब्यात असल्याने हा तपास cid कडे जाण्याची शक्यता आहे. १५ ऑगस्टच्या रात्री ७ ते ८.३० दरम्यान भिंगार पोलीस सादिक बिराजदार या तरुणाला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जात असताना भिंगार नाला परिसरात पाच जणांनी पोलिसांची वाहन अडवून सादिकला बेदम मारहाण केल्याची तक्रार सादिकच्या पत्नीने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली होती.(Sadiq Birajdar’s death case to CID?)

हे पण पहा – नगर पोलिसांची राज्यात प्रथम ई-टपाल(E-TAPAL)कार्यप्रणाली सुरु

तर दुसरीकडे सादिक पोलीस वाहनातून उडी मारली असल्याने त्याचा अपघात झाला अशी तक्रार पोलिसांनी दाखल केली होती.

Related Posts
1 of 1,481

एकच प्रकरणातील दोन तक्रार नोंद झाल्याने या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने हा तपास आता लवकरच सीआयडीकडे जाणार असल्याची शक्यता आहे.(Sadiq Birajdar’s death case to CID?)

“तो ” अपघात की हत्या … ? शहरात वेगवेगळ्या चर्चांना उधाण

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: