ग्रामीण पोलीस हवालदार १ लाख १० हजार रुपयांची लाच घेतान एसीबीच्या जाळ्यात

0 77

पुणे –  सोशल मीडिया (Social media) वर व्हायरल झालेल्या पुणे मधील महिला पोलीस उपायुक्त यांचे फुकट बिर्याणी (Free biryani) प्रकरणाची राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गंभीर दखल घेत या प्रकरणात चौकशीचे आदेश दिल्यानंतर पुणे ग्रामीण पोलीस ठाण्यात परत एखादा लाच घेण्याचा प्रकरण समोर आला आहे. बारामती तालुका पोलीस ठाण्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याला तब्बल एक लाख दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. (Rural police constable caught taking bribe of Rs 1 lakh 10 thousand in ACB’s net)

भारतीय संघाला विजयापासून रोखण्यासाठी असलेला इंग्लंडचा तो मास्टर प्लॅन उघड

या प्रकरणात मिळालेली अधिक माहिती अशी कि दादासाहेब ठोंबरे (वय -50) असे पकडण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. याप्रकरणी बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारदार यांचे मारहाण प्रकरणातून नाव कमी करण्यासाठी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच मदत करण्यासाठी पोलीस कर्मचारी दादासाहेब ठोंबरे यांनी १ लाख ८० हजार रुपयांची लाच मागितली होती. मात्र तडजोडीअंती १ लाख १० हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले आहे.(Rural police constable caught taking bribe of Rs 1 lakh 10 thousand in ACB’s net)

Related Posts
1 of 1,301

हे पण पहा – दरड कोसळून १५ जणांचा मूत्यू फडणवीस यांनी कुटुंबियांचे सांत्वन 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: