रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांच्या गाडीला अपघात

0 11

जामखेड –  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांच्या गाडीला अपघात झाला असून गाडीमध्ये त्यांचा मुलगा आदर्श, त्यांच्या भावाचा मुलगा अभिजित, भाईजी आणि त्यांचे दोन मित्र त्यांच्या जवळके रोडच्या फार्महाऊसकडून नान्नजकडे येत असताना गाडीला कुत्र आडव आल्यामुळे कुत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना गाडीवरील ताबा सुटून गाडीचा अपघात झाला.

अशोक चव्हाण यांनी त्यांचा अभ्यास किती कच्चा आहे, हेच दाखवून दिले – प्रवीण दरेकर

गाडीने तीन चार वेळा पलटी होऊन गाडीतील दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. गाडी पूर्ण चक्काचूर झाली आहे. गोरगरिबांच्या आशीर्वादामुळे एवढा मोठा अपघात होऊनही मुलांना जास्त इजा झाली नाही. मुले सुरक्षित असून त्यांचा सर्व प्रकारचा धोका टळलेला आहे, मुलांची प्रकृती स्थिर आहे असे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी दूरध्वनीवरून संपर्क केला असता कळवले.

Related Posts
1 of 1,290

विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या या मंत्र्याचे नाव चर्चेत मात्र … 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: