जिल्ह्यात आज इतक्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद.., जाणून घ्या आकडेवारी

0 177

अहमदनगर –  जिल्ह्यात आज 623 नाविन कोरोनाबधीत रुग्णांची (Corona Patients)नोंद झाली आहे.  आज नोंद झालेल्या रुग्णांमध्ये संगमनेर आणि अकोले तालुक्यात रुग्णांची संख्या सर्वात जास्त असुन संगमनेर तालुक्यात आज 90 तर राहाता तालुक्यात 87 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.(Register of so many corona patients in the district today .., know the statistics)

आज नोंद झालेल्या 623 नवीन कोरोनाबाधित रुग्णांमध्ये संगमनेर 90, राहाता 87 ,शेवगाव 61, पारनेर 57 ,नगर ग्रामीण 42 ,नेवासा 38, कर्जत 36 ,पाथर्डी 35, नगर शहर 33,श्रीरामपूर 26 ,श्रीगोंदा 25, राहुरी 24, इतर जिल्ह्यातील 22 कोपरगाव 19, अकोले 17, जामखेड 10 आणि मिलिटरी हॉस्पिटल मधील 1 नवीन कोरोनाबधित रुग्णाची नोंद झाली आहे.

हे पण पहा  –उस्मानाबादमध्ये शेतकऱ्यांनी अडवला पालकमंत्री शंकरराव गडाख यांचा ताफा | दादा मला पाच मिनिट वेळ द्या

Related Posts
1 of 1,481

आज जिल्ह्यात अँटीजेन चाचणीत 187, खाजगी लॅबमध्ये 321 आणि जिल्हा रुग्णालयातील लॅबमध्ये 115 कोरोनाबधीत रुग्णांची नोंद झाली आहे.(Register of so many corona patients in the district today .., know the statistics)

विधवा महिलेचे दागिने मोडल्याचा प्रकार दडपण्यासाठी मंडळ अधिकाऱ्याचे जोरदार प्रयत्न

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: