
मुंबई – अनेक नाट्यमय घडामोडी नंतर शुक्रवारी रात्री उशिरा राज्यसभाच्या (Rajya Sabha) सहाव्या जागेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निकालात राज्यात पुन्हा एकदा शिवसेनासह (Shiv Sena) महाविकास आघडीला (MVA) भारतीय जनता पक्षाला (BJP) जोरदार झटका देत सहावी जागा जिंकली आहे. या निकालानंतर आता राज्यात अनेक चर्चांना उधाण आले असून यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया देत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली आहे. राज्यसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक वगैरे अजिबात नाहीत, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस तसेच भाजपच्या कोट्यात फरक पडला नाही. पण अपक्षांच्या मतांच्या कोट्यात गंमती झाल्यात असं पवार यांनी म्हटल आहे. विरोधकांकडे जाणारं अपक्षांचं एक मत प्रफुल्ल पटेल यांना मिळाल्याचा दावा पवार यांनी केला आहे. मात्र पवारांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांचंही कौतुक केलं.
हा निकाल माझ्यासाठी अनपेक्षित असा अजिबात नाही. प्रत्येकाकडे असलेल्या मतांच्या संख्येचा विचार करता हा निकाल अपेक्षित होता. अपक्षांची मते विरोधकांना मिळाली आहेत. विरोधकांना सोबत असलेलं एक मत आमच्या प्रफुल्ल पटेल यांना मिळाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रिस्क घेतली. राजकारणात रिस्क घ्यावीच लागते, असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री यांचा निर्णय योग्यच होता यावर पवार यांनी सहमती दर्शवली.
मतदानाच्या समन्वयात आमच्याकडून काही त्रुटी राहिली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी वेगवेगळ्या मार्गांनी मते खेचण्यात यश मिळवलं. त्याचा हा चमत्कार आहे, असे कौतुक पवार यांनी फडणवीस यांचे केले. मतमोजणी बाबत झालेला उशीर म्हणजे भाजपचा रडीचा डाव
या निकालाचा सरकारच्या स्थिरतेवर काही परिणाम होणार नाही, असे पवार म्हणाले.