Puneeth Rajkumar Dies, सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचं निधन

0 524

बंगळुरू –   सुपरस्टार पुनीत राजकुमार  ( Actor Puneeth Rajkumar ) यांचा वयाचा ४६ व्या वर्षी निधन झाला आहे. त्यांना आज सकाळी हृदयविकाराचा ( Heart attack)  झटका आला होता .  त्यामुळे त्यांना रुग्णालयांमध्ये दाखल केल्यानंतर आयसीयूमध्ये त्याचा उपचार सुरु होता. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाला . ( Superstar Puneet Rajkumar passes away)

अभिनेता पुनीत राजकुमार यांच्या सकाळी 11.30 वाजता छातीत दुखू लागल्यानं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. त्यांची प्रकृती गंभीर आहे. आता काही सांगू शकत नाही. हॉस्पिटल मध्ये आणतानाच त्यांची प्रकृती खराब झाली होती त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती विक्रम हॉस्पिटल कडून देण्यात आली होती.

हे पण पहा – तो दाढीवाला कोण एनसीबीच्या अधिकार्‍यांना माहीत आहे असा खळबळजनक गौप्यस्फोट नवाब मलिक

Related Posts
1 of 96

29 ऑक्टोबर रोजी पुनीत राजकुमार यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना तातडीने बेंगळुरू येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात होतं. अभिनेत्यावर अतिदक्षता विभागात (आयसीयू) डॉक्टर उपचार सुरु होते. त्यांच्या चाहत्यांनी ट्विटरवर ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या . ( Superstar Puneet Rajkumar passes away)

हिवाळी अधिवेशनात मोठा गौप्यस्फोट होणार , नवाब मालिकांचा इशारा कोणाला ?

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: