पोलिसांनी केले दरोडेखोर आरोपीला अवघ्या 2 तासात जेरबंद

0 264
श्रीगोंदा:-  दि .२७ आगस्ट रोजी सुरजकुमार कारूसाव वय २४ वर्षे धंदा पोकलंड ड्राव्हर मुळ रा बुखारी थरमण ता जि बुखारो राज्य झारखंड हल्ली राहणार पारगाव सुद्रीक ता श्रीगोंदा  यास राजु ( नाव व पत्ता पुर्ण माहित नाही ) याने फोन करून बोलावुन ‘ तुला स्वस्तात सोने देतो . तुम्ही विसापुर रेल्वे पुलाजवळ या असे सांगितले वरून यातील फिर्यादी व साक्षीदार हे विसापुर शिवारात रेल्वे पुलाचे पुढे विसापुर ते उख्खलगात जाणारे रोडचे बाजुला आले असता एक ओनळखी महीला व त्याचे बरोबर इतर १५ ते २० साथिदार कट रचुन स्वस्तात सोने विकी करण्यासाठी विसापुर ते उक्कलगाव जाणारे रोडचे कडेला विसापुर शिवारात उसाचे व लिबुनिचे बागेजवळ दबा धरून बसलेले असताना फिर्यादी व साक्षिदार तेथे आले . (Police arrested the robber accused in just 2 hours)

 दगडाने व काठीने मारहाण करून स्वत चे आर्थिक फायदया करीता फिर्यादीचे कब्ज्यातील १.२०,००० / -कि.चा मुददेमाल फिर्यादी व साक्षिदार याना मारहाण करून दरोडा टाकुन बळजबरीने चोरून नेला आहे वैगेरे फिर्यादीवरून बेलवडी पोलीस गुरन । ३५३/२०२१ भादवि कलम ३ ९ ५,४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असता तात्काळ बेलवडी ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री सपतराव शिंदे सो.यानी गुप्त बातमीदार मार्फतीने माहिती मिळाल्याने  संपतराव शिदे पोहेका ज्ञानेश्वर पठारे , पोना गोमसाळे.मपोना अविदा जाधव.पोना नंदकुमार पठारे , पोकों कैलास शिपनकर.पोकॉ सोनवणे यानी बेलवडी पोलीस स्टेशन हददीतील कोळगाव.सुरेगाव या भागात असे प्रकारे गुन्हे करणारे आरोपी व रेकॉर्ड वरील आरोपीचा फोटो फिर्यादीस दाखवुन आरोपीचा शोध घेतला असता  शभ्या कुंज्या चव्हाण वय २८ वर्ष रा सुरेगाव ता श्रीगोंदा  जितेंद्र रॉकेट चव्हाण अदाजे वय २५ ते ३० वर्ष रा पढेगाव ता श्रीरामपुर , बाबुश्या चिगळया काळे अंदाजे वय १८ ते २० वर्ष रा वागदरी ता श्रीगोंदा , घडयाळया हिरामण चव्हाण वय ५० वर्ष रा सुरेगाव ना श्रीगोंदा, सौ . रेबीन घडयाळया चव्हाण वय ४५ वर्ष रा सुरेगाव ता श्रीगोंदा ,ओकार कुज्या चव्हाण अदाजे वय १ ९ वर्ष रा सुरेगाव ता श्रीगोंदा, शुभम चिगळया काळे अदाजे वय १७ वर्ष ( विधीसंघर्षीत बालक ) रा वागदरी ता श्रीगोंदा यांना पकडुन गेलेल्या मुददेमालापैकी १०,००० / रोख रक्कम हस्तगत करण्यात आले आहे .
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक मनोज पाटील अहमदनगर मा अपर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे सो अतिरिक्त चार्ज याचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संपतराव शिदे , पोलीस उपनिरीक्षक प्रकाश बोराडे , पोहेकॉ ज्ञानेश्वर पठारे.पोना गोमसाळे , मपोना अविदा जाधव , पोना नदकुमार पठारे , पोका कैलास शिपनकर .पोका सोनवणे याचे पथकाने केली आहे . (Police arrested the robber accused in just 2 hours)
Related Posts
1 of 1,486
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: