लोकसभेत करेक्ट कार्यक्रम करतो ! नाना पटोले यांचा मोठा विधान

0 2,715

अकोला –  काँग्रेस (Congress ) पक्ष आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असे जाहीर केले होते, जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत त्यानुसार रणनीती आखली आहे. पक्षाची ही भूमिका आहे, ती वारंवार सांगण्याची गरज नाही. मनपा निवडणुकीच्या वेळी त्याबाबत रीतसर बोलूच. स्वबळाचा मी दिलेला आवाज बुलंदच आहे, तो कोणीच दाबलेला नाही, मी नाना आहे… कोणाला दबत नाही, अशा शब्दात स्वबळाचा दावा सोडलेला नाही, हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी अधोरेखित केले. (Performs correct program in Lok Sabha! Nana Patole’s big statement)

स्थानिक स्वराज्य भवन येथे पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, प्रभाग रचनेवरून आमचे कुठल्याच पक्षाशी मतभेद नाहीत, महापालिकांसाठी तीन सदस्यांची प्रभाग रचना जाहीर झाल्यावर पक्षातील अनेका नेत्यांनी त्याला विरोध केला. ही भावना आम्ही सरकारपर्यंत पोहोचविली आहे. ती मान्य होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शेतकरी व कामगारविरोधी कायद्यांच्या विरोधात देशभर आंदोलन पेटले आहे.

हे पण पहा  – Hasan Mushrif | हसन मुश्रीफ पत्रकार परिषद

लोकसभेत करेक्ट कार्यक्रम करतो

Related Posts
1 of 1,518

अकोला लोकसभा ( Lok Sabha) मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार राष्ट्रवादी ठरवते अशी चर्चा आहे, याबाबत छेडले असता कोण कोणाचा उमेदवार ठरविणार हे काळच सांगेल, तुम्ही बघत राहाल २०२४ मध्ये मी करेक्ट कार्यक्रम करतो, असा इशारा पटोले यांनी दिला. (Performs correct program in Lok Sabha! Nana Patole’s big statement)

अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत एकाची लूटमार..

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: