Parth Pawar@parthajitpawar· सत्यमेव जयते! या मुळे पुन्हा चर्चा


अहमदनगर – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शऱद पवार यांनी आपले नातू पार्थ पवार यांना जाहीररित्या फटकारल्यानंतर विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. पण आता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा तपास CBI कडे देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. यानंतर काही वेळातच पार्थ पवार यांनी “सत्यमव जयते” असे ट्विट केले आहे. या ट्विटचे आता वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. पण पार्थ पवारांचा रोख नेमका शरद पवारांकडे आहे का अशीही चर्चा आता सुरू झाली आहे.
https://twitter.com/parthajitpawar/status/1295965969014169600?s=20
—