PAK vs AFG, अन् स्टेडियम मध्ये तुफान हाणामारी, पहा हा व्हिडिओ

0 6,919
नवी मुंबई –   सध्या दुबई मध्ये टी- २० वर्ल्ड कप (T20 World Cup) सुरु आहे. सर्व फॅन्स (Fans) आपल्या आपल्या संघाना सपोर्ट करण्यासाठी दुबई मध्ये पोहचे आहे. काल रात्री टी – २० वर्ल्डकप च्या सुपर १२ (Super 12)मधील पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान (Pakistan v Afghanistan) हा हाय व्होल्टेज सामना पार पडला.  या सामन्यात पाकिस्तान ने अफगाणिस्तानला पराभूत केला .   यासामन्यासाठी फॅन्स दुपारपासून स्टेडियम (Stadium) मध्ये दाखल होत होते तर काही फॅन्स तिकीट न घेताच स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली आहे. आणि या घटनेचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल सध्या तूफान व्हायरल होत आहे. (PAK vs AFG, Hurricane Hurricane in the Stadium, watch this video)

Aryan Khan चे येणार “अच्छे दिन” साधू बाबा ने केली भविष्यवाणी

अफगाणिस्तानच्या क्रिकेट फॅन्स त्यांच्या आवडत्या खेळाडूंना पाहण्यासाठी उत्सुक होते. त्यामध्ये कुणी स्टेडियमवरील छतावर चढले तर कुणी मारामारी केली.  स्टेडियममध्येही मारामारी स्टेडियमच्या बाहेर जे घडलं त्याची पुनरावृत्ती स्टेडियममध्येही झाली. मॅचचा निकाल जवळ येत असतानाच दोन्ही देशांचे फॅन्स चांगलेच उत्साहित झाले होते. त्यांनी आपल्या संघाला सपोर्ट करतानाच इतरांशी मारामारी सुरु केली. या मारामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (PAK vs AFG, Hurricane Hurricane in the Stadium, watch this video)
Related Posts
1 of 58

 हे पण पहा –  ‘ या ‘ भागात बिबट्याचा मुक्त संचार ( पहा व्हिडीओ )

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: