कोरोनाचा उद्रेक शहरात 200 तर जिल्ह्यात आज इतक्या रुग्णांची नोंद

0 235

अहमदनगर – जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. जिल्ह्यात आज 795 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. 13 जानेवारी रोजी जिल्ह्यात 557 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. आज नोंद झालेल्या रुग्णांमध्ये अहमदनगर शहरात (Ahmednagar City) सर्वात जास्त 200 रुग्णांची नोंद झाली आहे.  (Outbreaks of corona have been reported in 200 cities and districts)

आज नोंद झालेल्या 795 नवीन कोरोनाबाधित रुग्णांमध्ये अहमदनगर शहर 200, राहता 134,  अकोले 52, कोपरगाव 52, नगर ग्रामीण 47, पारनेर 46, मिलिटरी हॉस्पिटल 37, शेवगाव 32 ,संगमनेर 30 ,श्रीरामपूर 30 इतर जिल्ह्यातील 27 ,पाथर्डी 27 ,श्रीगोंदा 26, नेवासा 23, जामखेड 10, कर्जत 9 ,राहुरी 07, भिंगार कॅन्टोन्मेंट 03 आणि इतर राज्यातील 03 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद आहे.

प्रश्न विचारणं सोपं असतं. त्याला अक्कल लागत नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आज जिल्ह्यात अँटीजेन चाचणीत 125, खाजगी लॅबमध्ये 310 आणि जिल्हा रुग्णालयातील लॅबमध्ये 360 कोरोनाबधीत रुग्णांची नोंद झाली आहे. (Outbreaks of corona have been reported in 200 cities and districts)

Related Posts
1 of 1,608

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: