नगर जिल्ह्यात ऑनलाईन लॉटरी जुगार तेजीत,अनेक कुटुंब उद्ध्वस्त पोलिसांचे दुर्लक्ष

0 230

अहमदनगर –   झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग म्हणजे ऑनलाईन लॉटरी लागली कि आपली स्वप्न पूर्ण होण्याचा हमखास उपाय पण अशा या लॉटरीचा विनापरवाना ऑनलाइन दुकान थाटून कोपरगावातील बंधूंनी जिल्ह्यात ऑनलाईन लॉटरीचा असा चक्रव्यूह निर्माण केला आहे की जिल्ह्यात अनेक तरुण या चक्रव्यूहात गुंतले असून लॉटरीच्या नादापायी लाखो रुपये गमावून बसले व अनेकांचा संसार उध्वस्त झाला आहे अशा परिस्थितीत पोलीस प्रशासन अशा विनापरवाना लॉटरी व्यावसायिकांवर कारवाई करत नाही डोळेझाक करत आहे.

हे पण पहा –Ahmednagar | निळवंडे धरणही ओव्हरफ्लो

 त्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन कारवाई करतात व ऑनलाईन लॉटरी जुगार ऐक दिवस बंद पडला तर दुसऱ्या दिवशी मोठ्या जोमाने सुरू होत आहे कोपरगाव मधील दोन बंधूंचा ऑनलाइन चक्रविव जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी उध्वस्त करून या लॉटरी मुळे उद्ध्वस्त होत असलेल्या युवा पिढीला या चक्रव्यूहातून बाहेर काढावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Posts
1 of 1,603

राज्यात येणाऱ्या आणखी काही दिवस मुसळधार पाऊसाची शक्यता

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: