ऑनलाईन रोजगार मेळावा ; बेरोजगार तरुणांनी लाभ घेण्याचे आवाहन

0 89
Online job fair; Appeal to benefit unemployed youth

 

अहमदनगर  – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत २६ ते ३१ मे २०२२ या कालावधीत पंडीत दीन दयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

रोजगार मेळाव्यासाठी  विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर आपली नांव नोदणी करून व ज्यांची नांव नोंदणी झालेली आहे. त्यांनी लॉग ईन करुन पात्रतेनुसार उद्योजकाकडे अप्लाय करावे व ऑनलाईन पद्धतीने या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी ०२४१/ २९९५७३५ दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

Related Posts
1 of 2,452

तरी इच्छुक उमेदवारांनी आपला पसंतीक्रम नोंदवून रोजगाराच्या या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन अहमदनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: