चौघांना चाकूने भोसकले हल्ल्यात एका तरुणांचा मृत तर एकाची प्रकृती नाजूक

0 16

औरंगाबाद  –  मंगळवारी मध्यरात्री अंगूरी बाग परिसरात एक धक्कादायक प्रकरण उघडीस आला आहे .  या भागात एका तरुणाने चार जणांवर चाकूने हल्ला केला आहे . या हल्ल्यात एका  22 वर्षीय तरुणांचा मृत्यू झाला आहे . तर इतर  तिघे  या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहे.  त्या पैकी एकाची प्रकृती नाजूक असल्याची माहिती समोर आली आहे .  दानिश सय्यद असे मृत 22 वर्षीय तरुणाचे नाव आहे.

 

शिवसेना राष्ट्रवादीच्या या भूमिकेवरून नाना पटोले झाले नाराज ?

Related Posts
1 of 1,290

तर शेख सलीम, शेख बाबा, शेख जब्बार असे तिघे गंभीरपणे जखमी आहे. याप्रकरणात पोलिसांनी हल्ला करणारा नितीन उर्फ गब्या खंडागळे याला अटक केली आहे. या प्रकरणी क्रांतिचौक पोलीस ठाण्यात  खुनाचा गुन्ह दाखल करण्यात आला आहे .

धक्कादायक ! जिल्ह्यात महिला दिना दिवशीच महिलेच्या खुन

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: