आईसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशयावरुन , चुलत्याला गोळ्या झाडून केला ठार

0 428

लखनौ –  उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधील चंदौली (Chandauli)  येथे चार महिन्यांपूर्वी झालेल्या हत्येचे आरोपीला पोलिसानी अटक केली आहे. आई सोबत अवैध संबंध (affair ) असल्याच्या संशयावरुन ही हत्या झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी राजेश याने आपल्या बहिणीच्या पतीला सोबत घेऊन स्वत:च्याच चुलत्याला गोळ्या घालून ठार (Killed) केल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे. (On suspicion of having an affair with his mother, his cousin was shot dead)

या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  चंदौली जिल्ह्यातील काशीपूर गावात 20 जुलैच्या रात्री गुड्डू चौहान नावाच्या व्यक्तीला गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. या घटनेचा तपास करत असताना पोलिसांना कोणताही पुरावा हाताला लागत नव्हता मात्र  या घटनेच्या चार महिन्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. राजेश हा गुड्डूचा भाचा आहे. त्यानेच गोळी घालून राजेश याला ठार केलं होतं, असा दावा पोलिसांनी केला आहे.

हवामान विभागाकडून राज्याला पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा , 11 जिल्ह्यांना इशारा

Related Posts
1 of 1,486

पोलिसांनी सांगितल्यानुसार मृत गुड्डू चौहानचे आरोपी राजशे याच्या आईशी अवैध संबंध होते. ही गोष्ट राजेस याला माहीत झाली होती. त्यानंतर गुड्ड्ला संपवण्यासाठी राजेश ने कट रचला होता. राजेशने 20 जुलै रोजी आपल्या बहिणीच्या नवऱ्याला हाताशी धरत चौहान याचा काटा काढला. सध्या पोलिसांनी आरोपी राजेश आणि त्याच्या जोगिंदर याल अटक केलंय.(On suspicion of having an affair with his mother, his cousin was shot dead)

हे पण पहा –  फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग, पहा हा भीषण आगीचा व्हिडिओ

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: