ऑटो रिक्षा चालकांसाठी शहर वाहतूक शाखेचे नवीन आदेश अमलात

0 260

अहमदनगर –   ऑटो रिक्षा (Auto rickshaw ) मध्ये कोणतेही अनुचित प्रकार घडू नये या हेतूने तसेच ऑटोरिक्षा ची शहरांमध्ये संख्या वाढत असल्याने रिक्षा धारकाची ओळख व माहिती असणारे स्टिकर काचेवरती लावताना शहर वाहतूक शाखेचे पी.आय.राजेंद्र भोसले समवेत शाहीद खान, तौसिफ शेख, कय्युम सय्यद, अमजद मोमीन, जहीर सय्यद, अजय कानडे, नितिन ढवळे, राजु मकासरे, बेनी अंकल, वाहतूक शाखेचे पाटोळे, सय्यद, गवळी, बोडखे, सोनवणे, साळवे आदी सह वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी व रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(New orders of city transport branch for auto rickshaw drivers implemented)

अहमदनगर शहरांमध्ये रिक्षा चालक हा बाहेरचा नसून इथलाच असल्याचे समजेल जेणेकरून प्रवाशांना व पोलिसांना देखील कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही व त्या माहितीच्या आधारे पोलिसांना तपासण्यासाठी देखील अडचण येणार नाही व माहिती लावणारा रिक्षा चालक हा अधिकृत परवानाधारक असल्याचे समजता येणार आहे व पुणे मुंबई येथे घडलेल्या घटने संदर्भात अहमदनगर शहर वाहतूक पोलीस शाखेच्या वतीने हे उपक्रम हाती घेण्यात आले आहे.

पतीच्या खुनातील आरोपी विरोधात तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेला मारहाण करणार्‍या पोलीसांचे निलंबन करावे

Related Posts
1 of 1,608

अशाप्रकारे रिक्षाचालकांना देखील त्यामुळे शिस्त लागेल व कोण कुठल्याही प्रकारच्या थांब्यावर आमदार नाही अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी दिली. (New orders of city transport branch for auto rickshaw drivers implemented)

हे पण पहा –  ‘नगरच्या मंत्र्याचा पापाचा घडा भरलाय’ | विखे म्हणतात, ‘रुको जरा सबर करो!’

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: