Nagar Panchayat Election Result2022: अब्दुल सत्तारांचा रावसाहेब दानवेंना धक्का

0 294
Nagar Panchayat Election Result2022: Abdul Sattar's push to Raosaheb Danve
 मुंबई –   राज्यातील वेगवेगळ्या नगरपंचायतीचे निकाल आज समोर येत आहे. सकाळपासूनच अनेक धक्कादायक निकाल समोर येत आहे. यातच आणखी एक धक्कादायक निकाल समोर आला आहे. भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना शिवसेना नेते आणि राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी धक्का दिला आहे. सोयगाव नगरपंचायत निवडणुकीत शिवेसेनेला 17 पैकी तब्बल 9 जागांवर विजय मिळाला आहे. तर भाजपला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावं लागलं आहे.(Nagar Panchayat Election Result2022: Abdul Sattar’s push to Raosaheb Danve)
 

सोयगाव नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना आणि भाजप यांच्यात टोकाचा संघर्ष बघायला मिळाला होता. विशेष म्हणजे दोन दिग्गज नेते आमनेसामने होते.

संग्रामपूर नगरपंचायतीवर बच्चू कडूच्या “प्रहारची एकहाती सत्ता’

सोयगाव नगरपंचायत निवडणुकीत कोण-कोण जिंकलं?

वॉर्ड क्र. 1 शाहिस्ताबी राउफ, शिवसेना

वॉर्ड क्र. 2 शिवसेना अक्षय काळे, शिवसेना

वॉर्ड क्र. 3 दीपक पगारे, शिवसेना

वॉर्ड क्र. 4 हर्षल काळे, शिवसेना

वॉर्ड क्र. 5 वर्षा घनघाव, भाजप

वॉर्ड क्र. 6 संध्या मापारी, शिवसेना

Related Posts
1 of 2,079

वॉर्ड क्र. 7 सविता जावळे, भाजप

वॉर्ड क्र. 8 कुसुम दुतोंडे, शिवसेना

वॉर्ड क्र. 9 सुरेखा काळे, शिवसेना

वॉर्ड क्र. 10 संतोष बोडखे, शिवसेना

वॉर्ड क्र. 11 संदीप सुरडकर, भाजप

वॉर्ड क्र. 12 भगवान जोहरे, भाजप

वॉर्ड क्र. 13 ममता बाई इंगळे, भाजप

वॉर्ड क्र. 14 कदिर शहा, भाजप

वॉर्ड क्र. 15 सुलताना रौफ देशमुख, भाजप (Nagar Panchayat Election Result2022: Abdul Sattar’s push to Raosaheb Danve)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: