प्रसिद्ध गायिकेचा बॉयफ्रेंडसोबत MMS लिक; सोशल मीडियावर चाहत्यांना केला ‘हा’ आवाहन

मुंबई – आतापर्यंत देशातील अनेक प्रसिद्ध अभिनेत्री – अभिनेते यांचे सोशल मीडियावर (Social media) MMS लिक झाले आहे. त्यांनतर या कलाकारांना अनेक अडीअडचणीच्या सामना करावा लागतो. पुन्हा एकदा अशीच एक घटना समोर आली आहे.
भोजपुरी सिनेमातील गायिका शिल्पी राजचा(shilpi raj) MMS सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओबाबत शिल्पी राजने प्रतिक्रिया दिली आहे. मला काहीच समजत नसल्याचे तिनं म्हटले आहे.
“लोक वाईट कमेंट करत आहेत, लोक विचारत आहेत तुझा बॉयफ्रेंड कोण आहे? कृपया तो व्हिडिओ डिलीट करा”. असं आवाहन तिने सोशल मीडियावर केलं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हायरल एमएमएसमध्ये शिल्पी राज तिच्या बॉयफ्रेंडसोबत आक्षेपार्ह स्थितीत दिसत आहे. त्यामूळे सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे.
शिल्पी राज भोजपुरी सिनेमाची स्टार आहे. शिल्पी राजने भोजपुरी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक खेसारी लाल यादव, पवन सिंह, रितेश पांडे, समर सिंह, अरविंद अकेला कल्लू यांच्यासोबत अनेक गाणी गायली आहेत. सोशल मीडियावरही त्यांची गाणी लोकांना खूप आवडतात.