‘त्या’ गुन्ह्यात आमदार निलेश लंकेची निर्दोष मुक्तता! जिल्हा सत्र न्यायालयाने दिला निकाल

0 308
MLA Nilesh Lanke acquitted in 'that' crime! District Sessions Court
अहमदनगर  –   राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांची ग्रामसेवकाला मारहाण केल्याप्रकरणी दाखल खटल्यात अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने (Ahmednagar District Sessions Court) निर्दोष मुक्तता केली आहे. मतदारांच्या याद्या मुदतीच्या आत तहसील कार्यालयात सादर केल्या नसल्याच्या रागातून  मारहाण करण्यात  आली होती.
मात्र या खटल्यात न्यायालयानं जे साक्षीदार तपासले, त्यामध्ये एकवाक्यता नव्हती. विशेष म्हणजे ग्रामसेवकाविरुध्द ग्रामस्थांची पंचायत समितीकडे दप्तर दिरंगाईप्रकरणी तक्रार देण्यात आली होती.
Related Posts
1 of 2,459

 

न्यायायालयाने सर्व पुरावे आणि साक्षीवरुन आमदार निलेश लंके आणि त्यांच्या सहकार्‍यांची निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात अॅड. सतीश गुगळे आणि युवराज पाटील यांनी काम पाहिलं.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: