महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित गौरी गणपती सजावट स्पर्धा बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न

0 47

अहमदनगर – महाराष्ट्र नवनिर्माण सेने(Maharashtra Navnirman Sena) च्या वतीने आयोजित गौरी गणपती स्पर्धेचा निकाल जाहिर करुन बक्षीस वितरण प्रसिध्द शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. मनसेचे नितीन भूतारे यांनी आयोजन केलेल्या या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळाला त्यातून विजेत्या, उपविजेत्या, उत्तेजनार्थ असे विविध सजावट विभागातून एकतीस बक्षीसे देण्यात आली हा कार्यक्रम शनिवार दिनांक २३ ऑक्टोंबर रोजी उपनगर येथील पाईप लाईन रोड वरील रावसाहेब पटवर्धन हॉल येथे हा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमाला प्रसिध्द शिल्पकार प्रमोद कांबळे उपस्थीत होते त्यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देण्यात आले या वेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ उपस्थीत होते. या वेळी बोलताना प्रमोद कांबळे म्हणाले लहान मुलांचे मन एकाग्र कसे होईल या कडे पालकांनी लक्ष देणे गरजेच आहे. अश्या स्पर्धा मधूनच कलाकार घडतातात आपल्या घरात लहान मुलगा जर भिंतींवर चित्र काढत असेल भिंती रंगवत असेल तर रंगवून द्या त्या माध्यमातुन त्यांची कला उपजत जाते . या वेळी त्यांनी मनसेचे नितीन भुतारे यांना पुढील स्पर्धा भरविण्या करीता मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले मनसेच्या माध्यमातुन अश्या स्पर्धा भरवून मराठी, हिंदू संस्कृती जोपासल्या जाते असे हि या वेळी ते म्हणाले  

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अहमदनगर जिल्हा शाखेच्या वतीने घरगुती गणपती महालक्ष्मी सजावट स्पर्धेचा

निकाल

प्रथम प्रदीप रासकर

द्वितीय अश्विनी नागपूरे

त्तृतीय कुणाल विखे

नरेंद्र सोनवणे

पारंपरिक, सांस्कृतिक, परबोधनात्मक

१) संध्या मकाशीर

२) वृषाली फुलसौंदर

३) सुरज दत्तात्रय डहाळे

४) सिद्धी पेंडुरकर

५) संजना अजय डहाळे

क्रिडा, साहित्य, धार्मिक

१) सौ.अपर्णा लयचेट्टी

२) विनायक गोरखनाथ आडेप

३) अनुज प्रशांत सुरकुटला

४) दर्शन रामनाथ शिंदे

५) सौ.रेवती रविंद्र कुलकर्णी

पर्यावरण, शैक्षणिक, सामाजिक

१) रविंद्र शंकर येंगुपतला

Related Posts
1 of 1,608

२) सौ. जयश्री दीपक बडदे

३) सौ. मोनिका रविंद्र दारवेकर

४) सौ. सोनाली मच्छिंद्र पावसे

५) अभय देविदास गोले

आकर्षक सजावट

१) सौ. रेखा नितीन केदारी

२) राहुल अरुण क्षिरसागर

३) महेश रमेशलाल अहूजा

उकृष्ट मांडणी सजावट

१) सौ. रुपल किरण माचवे

२) पुष्कर राजेश बडवे

३) हेमंत राजेंद्र ताठे

४) बाळकृष्ण शिरापूरम

उत्तेजननार्थ

१) सायली शिंदे

२) हर्षदा व्यवहारे

३) प्रियंका निखिल सरनाईक

४) अमित कन्हैयालाल अनेचा

५) निकिता वैभव बोरूडे

या स्पर्धकांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. हि स्पर्धा यशस्वी होण्याकरिता संकेत होशिंग, संकेत व्यवहारे यांनी परिश्रम घेतले.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: