माधुरी दीक्षित राहणार भाड्याच्या घरात, दर महिन्याला इतके देणार भाडे

0 1,877

 नवी मुंबई –  बॉलीवूड (Bollywood) हा नाव समोर येताच प्रत्येकाच्या मनात बॉलीवूड कलाकारांच्या लाईफ स्टाईल (Lifestyle) बद्दल विचार निर्माण होतो. त्यांच्या आलिशान घरे, मोठं मोठी गाडी तसेच ते परिधान करणाऱ्या कपडेमुळे अनेक बॉलीवूड कलाकार चर्चात असतात.  बॉलीवूडमध्ये मोठा नाव असलेला अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) देखील सध्या याच कारणाने चर्चेत आली आहे.

बॉलिवूडची ‘धकधक गर्ल माधुरीने नुकताच एक अपार्टमेंट भाडे तत्वावर घेतले आहे. या अपार्टमेंटचे भाडे १२.५ लाख रुपये  इतका आहे. हे अर्पाटमेंट ५५०० क्वेअर फीटमध्ये आहे. तीन वर्षांसाठी माधुरीने हे घर घेतले आहे. मुंबईतील इंडियाबुल्स ब्ल्यूमध्ये हे अपार्टमेंट आहे.  या अपार्टमेंट साठी माधुरीने तब्बल ३ कोटी रुपये डिपॉजिट म्हणून जमा केले आहेत. माधुरीच्या या अपार्टमेंटला जवळपास पाच कार पार्किंगची जागा देण्यात आली आहे.
Related Posts
1 of 84

काही दिवसांपूर्वी माधुरी ‘डान्स दीवाने’ या रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून दिसत होती. तसेच तिने आलिया भट्ट आणि वरुण धावन स्टार ‘कलंक’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. ती अनिल कपूरसोबत ‘टोटल धमाल’ या चित्रपटात देखील दिसली होती.

ईशानला सलामीला पाठवण्याचा निर्णय कोणाचा ? समोर आला मोठा खुलासा

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: