कोतवाली पोलिस ठाणे परिसरातील शौचालयात अज्ञात व्यक्तीची आत्महत्या

0 301
अहमदनगर-  कोतवाली पोलिस ठाणे (Kotwali Police Thane) परिसरातील शौचालयामध्ये ज्ञानेश्वर मराठे ( रा. जिल्हा सातारा) या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची माहिती समोर आली आहे . हि धक्कादायक घटना बुधवारी  सकाळी निर्दशनास आली असून या प्रकरणात कोतवाली पोलिसांनी  कोतवाली पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे . अशी माहिती कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षण संपत शिंदे (Sampat Shinde) यांनी  दिली आहे . (Kotwali Police An unidentified person committed suicide in a toilet in Thane area)

पुन्हा ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश, तब्बल 21 कोटीचा हिरोइन जप्त 

 हि घटना घडल्यानंतर जिल्हा पोलिस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. आत्महत्या केलेल्या इसमाच्या खिशात ड्रायव्हिंग लायसन्स सापडले आहे. त्यामध्ये ज्ञानेश्वर मराठे फलटण जिल्हा सातारा असा पत्ता लिहिला आहे .  (Kotwali Police An unidentified person committed suicide in a toilet in Thane area)
Related Posts
1 of 1,608

 हे पण पहा  – Eid E Milad un Nabi Ahmednagar 2021

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: