DNA मराठी

Kolhapur by election result : भाजपाला धक्का देत काँग्रेसकडे आघाडी; जाऊन घ्या live updates

0 266
Kolhapur by election result: Congress leads by pushing BJP; Get live updates
 कोल्हापूर –    काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उत्तर कोल्हापूर विधानसभा जागेवर झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे.  कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काँग्रेसकडून चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांना उमेदवारी देण्यात आली. तर भाजपने सत्यजीत कदम (Satyajeet Kadam) यांना उमेदवारी दिली होती. सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरुवात झाली असून 26 फेऱ्यात मतमोजणी होणार आहे.

 

निकालाचे LIVE अपडेट्स

12वी फेरी 

काँग्रेस 3946

भाजप 2908

11वी फेरी

काँग्रेस 2870

भाजप 2756

11व्या फेरी अखेरीस काँग्रेसच्या जयश्री जाधव 8187 मतांनी आघाडीवर

10वी फेरी

काँग्रेस 2868

भाजप 3794

9वी फेरी

काँग्रेस 2743

भाजप 2937

9व्या फेरी अखेर काँग्रेसच्या जयश्री जाधव 8959 मतांनी आघाडीवर

आठवी फेरी

काँग्रेस 2981

भाजप 3505

आठव्या फेरी अखेरीस काँग्रेसच्या जयश्री जाधव 9152 मतांनी आघाडीवर

सातवी फेरी 

काँग्रेस 3633 मते

भाजप 2431 मते

सातव्या फेरी अखेरीस काँग्रेसच्या जयश्री जाधव 9576 मतांनी आघाडीवर

सहावी फेरी

काँग्रेस 4689

भाजप 2972

पाचवी फेरी

काँग्रेस 3673

भाजप 4198

चौथी फेरी

काँग्रेस 3719

भाजप 3937

तिसऱ्या फेरीतही काँग्रेसच्या जयश्री जाधव यांची आघाडी कायम, तिसऱ्या फेरीत जयश्री जाधव यांना 4928 मते तर सत्यजीत कदम यांना 2566 मते, जयश्री जाधव 7501 मतांनी आघाडीवर

दुसऱ्या फेरीतही काँग्रेसची आघाडी, दुसऱ्या फेरीत जयश्री जाधव यांना 5515 तर सत्यजित कदम यांना 2513 मते,

दुसऱ्या फेरीअखेर जयश्री जाधव 5139 मतांनी आघाडीवर

दुसऱ्या फेरीअखेरीस जयश्री जाधव यांना 10371 मते मिळाली आहेत तर सत्यजीत कदम यांना 5224 मते मिळाली आहेत.

पहिल्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव 2137 मतांनी आघाडीवर, पहिल्या फेरी अखेर काँग्रेसला 4856 तर भाजपला 2719 मते

Related Posts
1 of 2,487
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: