MSRTC Recruitment 2021, 8वी उत्तीर्ण उमेवारांसाठी नोकरीची संधी

0 48
नवी मुंबई –  कोरोना (corona) विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होताच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ( MSRTC) मध्ये युवकांना नोकरीची संधी (Job opportunity ) उपलब्ध झाली आहे .  वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) या पदासाठी लवकरच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळमध्ये (MSRTC Recruitment ) भरती होणार आहे. ऑनलाईन पद्धतीने या पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहे.  या पदासाठी  उमेदवार 8 वी उत्तीर्ण असणं आवश्यक असून त्याला वेल्डिंगचा अनुभव असणं आवश्यक आहे. (Job opportunity for MSRTC Recruitment 2021, 8th pass candidates)

 इतका मिळणार पगार

Stipend – 7,000  – 8,415 प्रतिमहिना

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी https://apprenticeshipindia.org/apprenticeship/opportunity-view/61027869f1c9207afc193e06 या वेबसाईटवर जाऊ शकता.

या पदभरतीसाठी https://apprenticeshipindia.org/apprenticeship/opportunity-view/61027869f1c9207afc193e06 या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता.(Job opportunity for MSRTC Recruitment 2021, 8th pass candidates)

“या ” कारणाने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचे कुटुंबीय सोडणार भारत

Related Posts
1 of 1,301
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: