जामखेड तालुका प्राथमिक शिक्षक संघ महिला आघाडीच्या अध्यक्षपदी कामिनीताई राजगुरू यांची निवड

0 16

जामखेड –   प्राथमिक शिक्षक संघ सदिच्छा मंडळाच्या महिलांचा शिक्षिका मेळावा सदिच्छा मंडळाचे जिल्हाध्यक्ष श्री नारायण राऊत सर यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला. या मेळाव्यात जामखेड तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा  शिक्षकांचे प्रश्न निर्भीडपणे मांडणाऱ्या पदवीधर शिक्षिका श्रीम.कामिनीताई राजगुरू अंधारे मॅडम यांची एकमताने निवड करण्यात आली.

बॉक्सिंग प्रशिक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार ,आरोपीला अटक

यावेळी बोलताना नवनियुक्त महिला आघाडी च्या अध्यक्षा श्रीम. कामिनीताई राजगुरू मॅडम यांनी महिलांचे प्रश्न,अडचणी सोडण्याबरोबर दरमहिन्याला मिटिंग आयोजित करून केलेल्या कामाचा आढावा घेणार असल्याचे सांगत ही केलेली निवड सार्थ करून दाखवणार असे ठामपणे सांगितले.

Related Posts
1 of 1,291

तर काही ठिकाणी पुन्हा लॉकडाउन लावावा लागणार – उद्धव ठाकरे

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: