मतदार यादीत तुमचे नाव आहे का? तपासा या सोप्या पद्धतीचा वापर करुन

0 351

नवी मुंबई – राज्यात आगामी काळात अनेक महानगर पालिका निवडणुक (Municipal elections) येणार आहे. तसेच इतर निवडणुका देखील पार पडणार आहे. या निवडणुकी मध्ये मतदान (Vote) करण्यासाठीं आपला नाव मतदार यादीत (voter list)असणे आवश्यक आहे.(Is your name on the voter list? Check using this simple method)

या मतदार यादी मध्ये आपला नाव अगदीसहज रित्या तपासण्यासाठी निवडणुक आयोगाच्या वेबसाइटवर जाऊन  खालील स्टेप वापरून आपण आपला नाव चेक करू शकतात

मतदार यादी तपासण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही http://sec.up.nic.in/site/PRIVoterSearch.aspx वर जा.
येथे तुम्हाला तुमचा जिल्हा निवडावा लागेल.
त्यानंतर तुमचा प्रभाग निवडा.
त्यानंतर तुम्ही ज्या ग्रामपंचायतीचे आहात त्यावर क्लिक करा.

त्यानंतर खाली मतदाराचे नाव टाका
तुमच्या आई/वडील/पतीचे नाव टाका.
घर क्रमांक बॉक्समध्ये घराचा क्रमांक टाका.
बॉक्समध्ये खाली दिलेला कॅप्चा कोड भरल्यानंतर, शोध पर्याय निवडा. यानंतर तुमचा तपशील तुमच्या समोर येईल.

मतदार यादीतील नाव जाणून घेण्याचा दुसरा  मार्ग

Related Posts
1 of 1,512

मतदार यादी तपासण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला https://Electoralsearch.in या वेबसाइटवर जावे लागेल. मतदार यादीतील नाव तपासण्याचे दोन मार्ग आहेत. तुम्ही तुमचे नाव, पत्ता इत्यादी तपशील किंवा ओळखपत्राच्या तपशीलाद्वारे शोधू शकता (EPIC क्रमांकाद्वारे).

नाव, पत्त्यावरून अशी शोधा माहिती
वेबसाईटवर लाॅग ईन केल्यानंतर सर्वात वर तुम्हाला ‘सर्च डिटेल्स’ हा पर्याय दिसेल.
येथे तुमचे नाव, वडिलांचे/पतीचे नाव आणि लिंग प्रविष्ट करा.
तुम्ही ज्या राज्याचे आहात ते निवडा
यानंतर, खाली तुमचा जिल्हा निवडा.
नंतर विधानसभा मतदारसंघ निवडा.
त्यानंतर बॉक्समध्ये दिलेला कॅप्चा कोड टाकावा लागेल.
तुमचे नाव मतदार यादीत असेल तर तपशील तुमच्यासमोर येईल.
येथून तुम्ही मतदार यादीची माहिती प्रिंट करू शकता.(Is your name on the voter list? Check using this simple method)

राज्यात 20 हजार कैद्यांची सुटका होणार? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: