Ahmednagar News:-is it illegal to make alcohol at home. केडगाव येथील दारू धंद्यावर छापा मुद्देमालासह एकाच अटक
गावठी हातभटटी दारु अड्ड्यावर पोलिसांनी दारुची विक्री होत असल्याची खात्री करुन छापा टाकला.

Poisonous wine
नगर : विनापरवाना बेकायदेशीर रित्या सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारू{is it illegal to make alcohol at home} अड्ड्यावर कोतवाली पोलिसांनी छापा टाकला या कारवाईत दोन हजार रुपये किमतीची गावठी हातभट्टी दारू जप्त करून एकास ताब्यात घेतले ही कारवाई नगर पुणे रोडवरील केडगाव येथील अंबिका हॉटेल समोरील भिंतीच्या आडोशाला असलेल्या अड्ड्यावर केली.
सत्तेच्या नशेत नेत्यांकडून गैर कृत्यांचे प्रकार वाढत, राजकारणात डागाळलेली नेते, तरीही मी तो नव्हेच.
याबाबतची माहिती अशी की,नगर शहरातील केडगांव येथील अंबिका हॉटेलच्या समोर एका भिंतीचे आडोशाला सुरु असलेल्या गावठी हातभटटी दारु अड्ड्यावर Poisonous wine, पोलिसांनी दारुची विक्री होत असल्याची खात्री करुन छापा टाकला. त्यावेळी तेथे बसलेल्या इसमास ताब्यात घेवुन त्याचेकडे त्याचे नाव पत्ता बाबत चौकशी केली असता त्याने त्याचे नाव संतोष हरिभाऊ शिंदे ( वय-42 वर्षे,रा.दुधसागर सोसायटी केडगांव,अ.नगर ) असे सांगीतले.त्याच्याकडे पांढरे रंगाच्या प्लास्टीकची पिशवीमध्ये गावठी हातभटटीचा तयार दारुचे पाऊच मिळुन आली. पोलीसांनी 2 हजार रुपये किंमतीची 20 लिटर गावठी हातभटटीची तयार दारु, एकुन 20 पाऊच प्रत्येक पाऊच एक लिटरचे, प्रत्येकी 100 रु प्रती लिटर प्रमाणे असा दोन हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
उधव ठाकरे यांच्या हातातून शिवसेना ताब्यात घेतल्यानंतर निवडणूक आयोगाच्या निशाण्यावर NCP ?
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल कैलास शिरसाठ यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून संतोष हरिभाऊ शिंदे ( वय-42 वर्षे, रा. दुधसागर सोसायटी केडगांव) याचे विरुध्द महाराष्ट्र प्रोव्हिशन .कायदा कलम 65 (ई) प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली. पुढील कारवाई पोलिस नाईक ईनामदार हे करीत आहे,