IPL: मेगा लिलावापूर्वी KKR ने केला मोठा बदल, “या” माजी खेळाडूंकडे मोठी जबादारी

0 313
IPL: KKR made big changes before mega auction, big responsibility on "these" former players
 मुंबई – आयपीएल 2022 (IPL2022) साठी पुढच्या महिन्यात मेगा लिलाव (Mega auction)होणार आहे. या लिलावासाठी प्रत्येक संघ तयारी देखील करत आहे. मात्र या लिलावापूर्वी 2021 च्या आयपीएलचा उपविजेत्या संघ असलेला कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) आपल्या एक मोठा बद्दल केला आहे. याबद्दलाची माहिती स्वतः कोलकाता नाईट रायडर्सचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक वेंकी म्हैसूर (Venki Mysore) यांनी दिली आहे. (IPL: KKR made big changes before mega auction, big responsibility on “these” former players)
KKR ने भारताचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम केलेला भरत अरुणला (Bharat Arun) संघचा मुख्य गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. अरुणच्या नियुक्तीची घोषणा करताना, केकेआरचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक वेंकी म्हैसूर म्हणाले, आम्ही भरत अरुण सारखा दिग्गज गोलंदाजी प्रशिक्षक आमच्या संघात आल्याने आम्ही खूप उत्साहित आहेत. ते प्रचंड अनुभव आणि कौशल्यासह KKR मध्ये येणार. नाइट रायडर्स कुटुंबात त्याचे स्वागत,आम्हाला आनंद होत आहे.
Related Posts
1 of 88
 मागच्या वर्षी झालेल्या टी ट्वेंटी विश्व कप 2021 पर्यंत भारतीय संघाबरोबर भरत अरुण ने भारतीय संघचा मुख्य गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पहिला आहे. नुकताच त्याचा भारतीय संघाबरोबर कार्यकाळ संपला आहे. कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी या पदासाठी पुन्हा अर्ज केला नव्हता. बंगलोरमध्ये येत्या 13 आणि 14 फरवरी रोजी मेगा लिलाव होणार आहे.(IPL: KKR made big changes before mega auction, big responsibility on “these” former players)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: