चिंतेत वाढ ! जिल्ह्यात आज इतक्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद..

0 291

अहमदनगर –   जिल्ह्यात आज 953 नाविन कोरोनाबधीत रुग्णांची (corona patients) नोंद झाली आहे. आज नोंद झालेल्या रुग्णांमध्ये संगमनेर आणि पाथर्डी तालुक्यात रुग्णांची संख्या सर्वात जास्त असुन संगमनेर तालुक्यात आज 186 तर पाथर्डी तालुक्यात 106 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्हयात मागच्या काही दिवसांपासून दररोज 750 पेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्णांची नोंद  होत आहे. (Increased anxiety! Registration of so many coronary patients in the district today.)

आज नोंद झालेल्या 953 रूग्णांमध्ये संगमनेर 186 , पाथर्डी 106 ,पारनेर 91, श्रीगोंदा 73, राहाता 62, नेवासा 59, अकोले 58, कर्जत 52, राहुरी 42 ,नगर ग्रामीण 43, नगर शहर 41 ,शेवगाव 40 ,जामखेड 29, कोपरगाव 23,   श्रीरामपूर 26, इतर जिल्ह्यातील 20 आणि भिंगार मधील एक नवीन कोरोनाबाधित रुग्णांचा समावेश आहे.

मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट, नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात दहशत

Related Posts
1 of 1,290

आज जिल्ह्यात अँटीजेन चाचणीत 297, खाजगी लॅबमध्ये 363 आणि जिल्हा रुग्णालयातील लॅबमध्ये 293 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.(Increased anxiety! Registration of so many coronary patients in the district today.)

हे पण पहा –किरीट सोमय्या यांना देणार करारा जवाब | मंत्री हसन मुश्रीफ यांनी बोलवली तातडीची पत्रकार परिषद

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: