चिंतेतवाढ ! जिल्ह्यात आज इतक्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद..

0 375

अहमदनगर –  जिल्ह्यात आज 731 नाविन कोरोनाबधीत रुग्णांची ( corona patients) नोंद झाली आहे.   आज नोंद झालेल्या रुग्णांमध्ये संगमनेर आणि पाथर्डी तालुक्यात रुग्णांची संख्या सर्वात जास्त असुन संगमनेर तालुक्यात आज 188 तर श्रीगोंदा तालुक्यात 62 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. (Increased anxiety! Registration of so many coronary patients in the district today)

आज नोंद झालेल्या 731 नवीन कोरोनाबाधित रुग्णांमध्ये संगमनेर 188, पाथर्डी 62 ,श्रीगोंदा 62 ,पारनेर 60 ,नगर ग्रामीण 58, कर्जत 49 ,राहता 37 ,शेवगाव 35, राहुरी 32, नगर शहर 31, कोपरगाव 29 ,श्रीरामपूर 28 ,अकोले 22, जामखेड 13, इतर जिल्ह्यातील 13 ,नेवासा 11 आणि भिंगार कँटोन्मेंट मधील 01 नवीन कोरोनाबाधित रुग्णांचा समावेश आहे.

“या” बँकेवर RBI ने ठोठावला 79 लाखांचा दंड, जाणून घ्या संपूर्ण प्रकारण

Related Posts
1 of 1,603

आज जिल्ह्यात अँटीजेन चाचणीत 237, खाजगी लॅबमध्ये 327 आणि जिल्हा रुग्णालयातील लॅबमध्ये 167 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.(Increased anxiety! Registration of so many coronary patients in the district today)

हे पण पहा  –वकिलाच्या वेशात आलेल्या दोघांकडून जितेंद्र गोगीवर गोळीबार

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: