चिंतेत वाढ! जिल्ह्यात कोरोना पाचशेच्या पार, आज इतक्या रुग्णांची नोंद

0 261

अहमदनगर –  जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या (Corona Patients) संख्येत वाढ झाली आहे. जिल्ह्यात आज 557 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. 12 जानेवारी रोजी जिल्ह्यात 448 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. आज नोंद झालेल्या रुग्णांमध्ये अहमदनगर शहरात सर्वात जास्त 194 रुग्णांची नोंद झाली आहे.  तर राहता तालुक्यात देखील 45 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. (Increased anxiety! Over five hundred corona in the district, so many patients recorded today)

आज नोंद झालेल्या 557 नवीन कोरोनाबाधित रुग्णांमध्ये अहमदनगर शहर 194, राहता 45, मिलिट्री हॉस्पिटल 42 नगर ग्रामीण 33, इतर राज्यातील 26, कोपरगाव 25, इतर जिल्ह्यातील 23 ,श्रीरामपूर 22, श्रीगोंदा 21 ,राहुरी 16, नेवासा 14, संगमनेर 14, पाथर्डी 12, शेवगाव 11, अकोले 10, पारनेर 08, भिंगार कॅन्टोन्मेंट 05 जामखेड 04 आणि कर्जत मधील 04 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद आहे.

Related Posts
1 of 1,608

आज जिल्ह्यात अँटीजेन चाचणीत 80, खाजगी लॅबमध्ये 294 आणि जिल्हा रुग्णालयातील लॅबमध्ये 183 कोरोनाबधीत रुग्णांची नोंद झाली आहे. (Increased anxiety! Over five hundred corona in the district, so many patients recorded today)

वेश्या व्यवसायावर छापा, DySP संदीप मिटके यांच्या पथकाची कारवाई, 2 आरोपी अटक

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: