शहरात रुग्णसंख्यात वाढ , जिल्ह्यात आज इतक्या रुग्णांची नोंद

0 317

अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यात आज 783 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आज सापडलेल्या नविन कोरोनाबाधित रुग्णांमध्ये संगमनेर मध्ये 156 आणि राहुरीमध्ये 81 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आज अहमदनगर शहरात देखील कोरोनाबाधित रुग्णांची संख्यात वाढ झाली आहे.  आज शहरात 64 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. हा आकडा दि. 09 सप्टेंबर रोजी 39 होता. (Increase in the number of patients in the city, so many patients registered in the district today)

आज नोंद झालेल्या 783 कोरोनाबाधित रुग्णांमध्ये  संगमनेर 156 , राहुरी 81,अकोले 78 ,पारनेर 65, नगर शहर 64 , राहाता 46, नेवासा 43, पाथर्डी 42 ,कर्जत 41, श्रीगोंदा 34 ,कोपरगाव 33, शेवगाव 28, नगर ग्रामीण 27, श्रीरामपूर 23 ,जामखेड 12 इतर जिल्ह्यातील 09 आणि मिलिटरी हॉस्पिटल मधील 01 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

हे पण पहा – पोलिसांच्या जाचाला कंटाळून अल्पवयीन मुलाची आत्महत्या

Related Posts
1 of 1,603

जिल्हयात आज अँटीजेन चाचणीत 272 तर खासगी लॅबमध्ये336आणि जिल्हा रुग्णालयातील लॅबमध्ये 175 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.   (Increase in the number of patients in the city, so many patients registered in the district today)

संघटीत गुन्हे करणाऱ्या टोळीतील पाच आरोपीविरोधात मोक्का कायदयान्वये कारवाई

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: