काँग्रेसमध्ये इनकमिंग …….! राजकीय गोटात हालचालींना वेग

0 277

अहमदनगर –  अहमदनगर  महानगर पालिकेच्या निवडणूक (Ahmednagar Municipal Corporation Election) २०२३ मध्ये होणार आहेत . या पार्श्वभूमीवर राजकीय गोटात हालचालींना वेग येऊ लागला आहे . केंद्रात भाजप आणि राज्यात महाआघाडी सत्तेत आहे . त्यामुळे येत्या निवडुकीत नगरकर कोणच्या हातात सत्ता देतात हे पाहणं औचुक्याच तथारणार आहे . (Incoming in Congress …….! Accelerate movements in the political arena)

अहमदनगर मध्ये राजकीय क्षेत्रातील एक महत्वाची बातमी समोर येते आहे . भाजपच्या गोटातून आणि इतर पक्षातून काही पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे .  अधिकृतपणे किरण काळे यांच्य मार्गदर्शनाखाली टिळक भवन येथे विधिमंडळ पक्षनेते महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री बाळासाहेब थोरात , महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत सागर चाबुकस्वार , नारायण कोडम , हनीफ जहागीरदार , यांचे काँग्रेस (Congress) मध्ये प्रवेश केला आहे .

फेसबुक पोस्टवरून दोन गटात तुफान राडा, दगडफेक, चार पोलीस जखमी

Related Posts
1 of 1,512

यावेळी बोलताना किरण काळे म्हणाले कि , येत्या २०२३ च्या महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला बळकटी देऊन महापौर काँग्रेसचाच होईल असे भाकीत त्यांनी व्यक्त केले . काँग्रेसने स्वबळाची नारा दिला असून पक्षामध्ये सध्या इनकमिंग सुरु आहे , तसेच यापुढेहि आणखी काही पक्षप्रवेश होणार असल्याचे राज्य महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले .(Incoming in Congress …….! Accelerate movements in the political arena)

 हे पण पहा  – Eid E Milad un Nabi Ahmednagar 2021

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: