संगमनेर मध्ये दोनशे पार तर आज जिल्ह्यात इतक्या रुग्णांची नोंद

0 228

अहमदनगर –    अहमदनगर जिल्ह्यात आज 857 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आज सापडलेल्या नविन कोरोनाबाधित रुग्णांमध्ये संगमनेर आणि पारनेर तालुक्यात 100 पेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. संगमनेर तालुक्यात 216 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची तर पारनेरमध्ये आज 102 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.(In Sangamner, more than 200 patients were registered in the district)

आज नोंद झालेल्या 857 कोरोनाबाधित रुग्णांमध्ये संगमनेर 216 ,पारनेर 102 ,श्रीगोंदा 75, अकोले 71, शेवगाव 62 ,नेवासा 59 ,कर्जत 49 ,पाथर्डी 45, राहुरी 29, नगर ग्रामीण 26 ,रहाता 24, जामखेड 22, नगर शहर 21,कोपरगाव 21 ,श्रीरामपूर 21, भिंगार कॅन्टोन्मेंट 07 आणि इतर जिल्ह्यातील नवीन 07 रुग्णांचा समावेश आहे.

हे पण पहा – नुकसानग्रस्त परिसराची आमदार रोहित पवार यांनी केली पाहणी

Related Posts
1 of 1,481

जिल्हयात आज अँटीजेन चाचणीत 352 तर खासगी लॅबमध्ये 279 आणि जिल्हा रुग्णालयातील लॅबमध्ये 226 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.  (In Sangamner, more than 200 patients were registered in the district)

अॅपे रिक्षा चोरी करणारा आरोपीस मुद्देमालासह कोतवाली पोलीसांकडून अटक

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: