संगमनेर मध्ये 100 पार तर जिल्ह्यात आज इतक्या रुग्णांची नोंद..

0

अहमदनगर –  जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या आकडा कधी 500 पेक्षा जास्त तर कधी 500 पेक्षा कमी होत आहे.(In Sangamner, more than 100 patients were registered in the district.)

जिल्ह्यात मागच्या चोवीस तासांमध्ये 567 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.  त्यामध्ये संगमनेर तालुक्‍यात तब्बल 108 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

Porn apps प्रकरणात शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक

आज सापडलेल्या 567 नवीन कोरोना बाधित रुग्णामध्ये संगमनेर 108 जामखेड 88 पारनेर 77 कर्जत 47 पाथर्डी 47 शेवगाव 30 नगर ग्रामीण 25 श्रीगोंदा 25 नेवासा 24 कोपरगाव 20,श्रीरामपूर 18, राहाता 16, राहुरी 16 अकोला 13 नगर शहर 07 इतर जिल्ह्यातील 06 कोरोना बाधित रुग्णांचा समावेश आहे.

Related Posts
1 of 1,153

आधी मुलांची गळा दाबून हत्या नंतर गळफास घेत महिलेनं संपवला आपला जीव

अँटीजेन चाचणीत आज 298 जण बाधित आढळुन आले तर जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये  63आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 206 बाधित आढळून आले आहे. (In Sangamner, more than 100 patients were registered in the district.)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: