राजकारणात कायमस्वरूपी मित्रही नसतो आणि शत्रूही नसते त्यामुळे ….   विखे पाटील

0 764

अहमदनगर –  औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी जे वक्तव्य केले आहे त्यावर विखे (Vikhe Patil) म्हणले राजकारणात काहीही होऊ शकते. सध्या राज्यात महाविकास आघाडीची जी मोट बांधली गेली आहे ही सत्ते साठी असून त्यात वैचारिक भूमिका सध्या नाही. सत्ता असो किंवा नसो पारंपरिक युती सेने आणि भाजपात आहे. ते एकत्र येत असतील तर आपण त्याचे स्वागत केले पाहिजे असे ही विखे म्हणाले. मुख्यमंत्री यांनी जे विधान केले आहे ते त्यांचे व्यक्तीगत आहे मात्र राजकारणात कायमस्वरूपी मित्रही नसतो आणि शत्रूही नसते त्या मुळे चमत्कार होऊ शकतो. (In politics, there is no permanent friend and no enemy, so …. Vikhe Patil)

काँग्रेसचे नेते सत्ते सत्ते साठी लाचार- राधाकृष्ण विखे
भाजपचे अनेक  नेते महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य राज्याचे महसूलमंत्री मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केले होते. त्यावर बोलतां राधाकृष्ण विखे बोलत होते. स्वतःच्या पक्षाच्या नेत्याच अवमूल्यन होत असताना सत्तेसाठी लाचार होते ते आघाडीत राहतात. त्यांनी आत्मपरिक्षण केले पाहिजे काँग्रेस पक्षाची अशी अवस्था आहे की पक्षाचे हित पहाण्या पेक्षा स्वतःचे हित पहाण्यात जास्त रस आहे. त्या मुळे त्यांनी मुगेरीलाल चे स्वप्न त्यांनी पाहू नये अशी टीका बाळासाहेब थोरात यांच्यावर राधाकृष्ण विखे यांनी केली.

अजित पवार देणार भाजपाला मोठा धक्का? केला “हा” महत्त्वपूर्ण विधान

Related Posts
1 of 1,654

नाशिक (Nashik) आणि अहमदनगर (Ahmednagar)  जिल्हा मराठवाड्याच पण पळवला अस आरोप  अब्दुल्ल सत्तार (Abdul Sattar)  यांनी केलं होता. यावर बोलतां माजी  आणि  मंत्री भाजपा नेते म्हणले अपुऱ्या माहितीवर बोलु नये कारण नाशिक आणि अहमदनगरमध्ये  पाऊस पडला तर त्याचे पाणी जायकवाडी धरणाला होतो परंतु या विषयावर प्रादेशिक वाद निर्माण करू नये अशी टीका विखे पाटील  यांनी केली. (In politics, there is no permanent friend and no enemy, so …. Vikhe Patil)

हे पण पहा – भाजपा मधील अनेक जण महाविकासआघाडी मध्ये येण्यास तयार

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: