आठ लाख रुपयांसाठी विवाहितेचा सासरी छळ , गुन्हा दाखल

0 33

अहमदनगर-    पतीला दुकान खरेदी करण्यासाठी माहेरून आठ लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी विवाहितेचा सासरी शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी तिच्या पतीसह सासू-सासरे व  दिर यांच्या  विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(In-law harassment of married woman for Rs 8 lakh)

11 जून 2020 ते 16 जुलै 2021  दरम्यान शहरातील सावेडी परिसरातील तलाठी कार्यालयाच्या मागे असलेल्या विवाहितेच्या सासरच्या घरी घटना घडली. याप्रकरणी पीडित विवाहिता मृणाल ऋषिकेश चव्हाण (वय 23) हिने 23 जूले रोजी दिलेल्या फिर्यादीवरून तिचा पती ऋषिकेश रमेश चव्हाण, सासरा रमेश सुखदेव चव्हाण, सासु ज्योती रमेश चव्हाण व दीर चिराग रमेश चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे पण पहा – दरड कोसळून १५ जणांचा मूत्यू फडणवीस यांनी कुटुंबियांचे सांत्वन 

 पती ऋषिकेश चव्हाण याला फोटोग्राफीचा व्यवसायासाठी दुकान खरेदी करण्यासाठी आरोपींनी पीडित महिलेचेच्या आईवडिलांकडून आधी दोन लाख रुपये घेतले होते व परत आठ लाख रुपयांची मागणी करत होते. विवाहितेने माहेरून पैसे आणण्यास नकार दिल्याने सासूने तिच्या हाताला उलथनीचा चटका देऊन  मारहाण करत घरातून हाकलून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.(In-law harassment of married woman for Rs 8 lakh)
Related Posts
1 of 1,301

श्रीगोंदयात पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांची उडाली झोप

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: