किरकोळ भांडणातून पतीने केला पत्नीचा खून , आरोपीला अटक

0 192

नाशिक – किरकोळ भांडणातून पतीने पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना नाशिकमधील बिटको चौकातील हॉटेल पवनमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

संशयित आरोपी पोपट वीर याने पत्नी ज्योती हिचा ओढणीने गळा आवळून खून केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. संशयित आरोपी पोपट वीर याला नाशिक रोड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

तर दुसरीकडे विरारमध्ये क्षुल्लक कारणावरुन पत्नीची हत्या घराजवळ कपडे वाळत घालण्यावरुन शेजाऱ्यांशी चाललेल्या वादात साथ न दिल्यामुळे पतीने पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईजवळच्या विरार पूर्व भागात राहणाऱ्या 28 वर्षीय विवाहितेची पतीनेच हत्या केल्याचा प्रकार काल उघडकीस आला होता.

पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, 2 नोव्हेंबरला निकाल – निवडणूक आयोग

Related Posts
1 of 1,481

त्यानंतर चौकशीदरम्यान हत्येचं चक्रावून टाकणारं कारण समोर आलं आहे. पतीने रविवारी रात्री माहेरी येऊन केलेल्या हल्ल्यात पत्नीला प्राण गमवावे लागले, तर सासू गंभीर जखमी झाली आहे. आरोपी पतीचा शोध सुरु आहे.

हे पण पहा  –औरंगाबाद : पावसाच्या पाण्यात दुकानं गेली वाहून…

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: