हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, पोलिसांकडून एजंटला अटक

0 644

पुणे –    पुणे शहरातील (Pune City)  एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये सुरु असलेला सेक्स रॅकेटचा (High profile sex racket) बिबवेवाडी पोलिसांकडून (Bibwewadi Police) पर्दाफाश करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन एंजटना अटक देखील केली आहे.  हायप्रोफाईल रहिवासी इमारतीत चाललेल्या या रॅकेटमुळे एकच खळबळ उडाली आहे. (High profile sex racket exposed, agent arrested by police)

या हायप्रोफाईल सेक्स रॅकेट मधून बिबवेवाडी पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली असून या कारवाई दरम्यान दोन जणांना अटक देखील करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या या दोघे जण हा वेश्या व्यवसाय चालवत होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास देखील पोलिसांनी सुरू केला आहे.

सिद्धार्थ आणि कियारा करणार लग्न , सिद्धार्थ मल्होत्रा म्हणतो….

Related Posts
1 of 1,603

महेंद्र ज्ञानाराम प्रजापती (वय 34 वर्ष, रा. सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी, मूळ गाव सोजत, जि. पाली, राजस्थान), पांडुरंग लक्ष्मण शिंदे (वय 46 वर्ष, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या एजंटची नावे आहेत.(High profile sex racket exposed, agent arrested by police)

हे पण पहा –  जिल्हा रुग्णालयात भीषण आग, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत – राजेश टोपे

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: