अहमदनगर शहरात मुसळधार पाऊस , अनेक भागात पाणी जमा , पहा हा व्हिडिओ

0 1,427

अहमदनगर –  अहमदनगर शहरात (Ahmednagar City ) आज दुपारी तीन नंतर विजेच्या कडकडाटासह तुफान पावसाला (Heavy Rain)  सुरुवात झाली आहे. मागच्या दीड तासापासून पाऊस सुरू असून  अनेक ठिकाणी पाणी जमा झाले आहे.(Heavy rains in Ahmednagar city, accumulation of water in many areas, watch this video)

Related Posts
1 of 1,487

 

शहरातील मुख्य ठिकाण असलेल्या दिल्ली गेट, कापड बाजार, नवीपेठ, पटवर्धन चौक आदी भागातील रस्त्यावर पाणी जमा झाल्याचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  (Heavy rains in Ahmednagar city, accumulation of water in many areas, watch this video)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: