पुढील चार-पाच दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता… – हवामान विभाग

0

पुणे –  राज्यात मान्सून येण्यापूर्वीच हवामानात बद्दल होऊन अनेक जिल्ह्यात पाऊसाने हजेरी लावली आहे . तर आता राज्यात येणाऱ्या पुढच्या चार ते पाच दिवसात विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. तर राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला असला तरी तापमानात जवळपास चढउतार राहिले आहे. मात्र राज्यात मागील दोन ते तीन दिवसांत विदर्भासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाचा कडाक्याचे ऊन पडल्याने उकाडा वाढला होता. त्यामुळे राज्यात कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढला होता.

हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश,दोन अभिनेत्रींना अटक

तर राज्यात येत्या काही दिवसामध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व  विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविला आहे.

आज – मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि  विदर्भ

उद्या – मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि  विदर्भ

Related Posts
1 of 1,171

शनिवार – मराठवाडा आणि  विदर्भ

रविवार – संपूर्ण विदर्भ

हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश,दोन अभिनेत्रींना अटक

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: