ते म्हणाले, तू खूप हॉट दिसतेस….. !! अभिनेत्री निया शर्मा ने शेअर केला प्रसंग

0 1,168

नवी मुंबई –  टीव्ही जगतातील अभिनेत्री निया शर्मा (Niya Sharma) ही सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक समजली जाते. तिचा हॉट अंदाज आणि घायाळ करणारे फोटोशूट हे चाहत्यांना कायमच तिच्या प्रेमात पाडतात. तरीही तिने तिच्या आयुष्यातील एक प्रसंग चाहत्यांसोबत शेअर केलाय. (He said, you look so hot ….. !! Actress Niya Sharma shares the occasion)

 हे पण पहा  – Ahmednagar breaking news | आयुर्वेद कॉनर जवळ बर्निंग कारचा थरार

ती म्हणते, मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी (Manikarnika: The Queen of Jhansi) या चित्रपटातील एका छोट्याशा सीनसाठी माझी एक मीटिंग होती. मात्र, ती माझ्या आयुष्यातील सर्वांत वाईट मीटिंग होती. त्याचं झालं असं की, सीनबद्दल चर्चा झाली आणि तेथील संबंधित व्यक्ती मला म्हणाले की, मी खूप हॉट दिसते.

Related Posts
1 of 96

वाहन चालकांना धारदार हत्याराने मारहाण करुन लुटमार करणारे आरोपी जेरबंद

त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर मी त्यांना म्हटलं, खरंच का? पण त्या मीटिंगचा माझ्यासाठी काहीच उपयोग झाला नाही. केवळ वेळेचा दुरुपयोग झाला. असल्याचे मला समजले. (He said, you look so hot ….. !! Actress Niya Sharma shares the occasion)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: