कठीण काळच तुम्हाला स्ट्राँग बनवतो – अभिनेत्री शिल्पा शेट्टी

0 254

नवी मुंबई –  अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Actress Shilpa Shetty) चा पती, बिझनेसमॅन राज कुंद्रा २ महिन्यांनी जेलमधून बाहेर आला आहे. राज कुंद्रा (Raj Kundra) ला पॉर्नोग्राफी (Pornography)  प्रकरणात अटक केल्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या. हे दोन महिने शिल्पासाठी पण अत्यंत कठीण होते, यादरम्यान शिल्पाने अनेकदा तिच्या इन्स्टाग्रामवर मोटिवेशनल पोस्ट शेअर करताना दिसली आहे.(Hard times make you strong – Actress Shilpa Shetty)

Raj Kundra granted bail, says Shilpa Shetty on social media

चर्चेचा विषय ठरलेले डॉ. दत्‍तराम राठोड यांनी मिळवली सायबर लॉ पदवी

नुकतेच शिल्पाने इन्स्टाग्राम स्टोरीवर पुस्तकातील एका पानाचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये ती या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगताना दिसली आहे. “असे म्हटले जाते की, तुमचा कठीण काळच तुम्हाला स्ट्राँग बनवतो आणि आपण अडचणीतूनच शिकतो. हे खरे असू शकते, मात्र कठीण काळ आपल्याला नाही, तर कठीण काळातही काम केल्याने आपण स्ट्रॉग होतो.(Hard times make you strong – Actress Shilpa Shetty)

Related Posts
1 of 85

हे पण पहा –   यवतमाळ – उमरखेडजवळ वाहून गेली बस

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: