गुलाबराव शंकरराव वाळुंज यांचे अल्पशा आजाराने निधन

0 962

श्रीगोंदा:- श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत याठिकाणी राहणारे कै गुलाबराव शंकरराव वाळुंज यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.

माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे टाकळी कडेवळीत येथील रहिवासी गुलाबराव शंकराव वाळुंज यांचे काही दिवसांपूर्वी किरकोळ आजारी पडले त्यांना उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यातूनच आज रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.

एकएकटे लढा मग पाहुयात कोणाची ताकद जास्त – चंद्रकांत पाटील

Related Posts
1 of 2,047

 त्यांच्या निधनाने टाकळी कडेवळीत गावासह संपूर्ण तालुक्यातून मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात असून त्यांच्या मागे त्यांची पत्नी दोन मुले एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: