आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या १८९ व्या पुण्यतिथीती निमित्त अभिवादन..

0 10

श्रीगोंदा   :- श्रीगोंदा शहरात दिनांक ३ फेब्रुवारी रोजी जय मल्हार क्रांती संघटना,(अहमदनगर दक्षिण)चे जेष्ठ मार्गदर्शक अंकुशराव ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली आद्याक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची १८९ वी पुण्यतिथी श्रीगोंदा येथे युवक जिल्हाअध्यक्ष जय मल्हार क्रांती संघटना (अहमदनगर दक्षिण) सुशिलभाऊ खराडे यांनी सर्व संघटनेच्या कार्यकर्त्यांना घेवुन साजरी केली .

१६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची आणि तिच्या कुटुंबातील दोन सदस्यांची हत्या

या कार्यक्रमाचे अध्यक्ष रामराव ढिकले (पी.आय.श्रीगोंदा पोलिस स्टेशन)यांच्या हस्ते प्रतीमेचे पुजन करण्यात आले. मनोहर दादा पोटे (मा.नगरअध्यक्ष श्रीगोंदा नगरपालिका), रमेशजी लाढाने (उपनगराध्यक्ष श्रीगोंदा नगरपालिका), संग्राम घोडके (नगरसेवक श्रीगोंदा नगरपालिका), अंबादास औटी (नगरसेवक श्रीगोंदा नगरपालिका), संतोष खेतमाळीस (मा.नगरसेवक श्रीगोंदा नगरपालिका), प्रशांत गोरे (नगरसेवक श्रीगोंदा नगरपालिका), निसार बेपारी (नगरसेवक श्रीगोंदा नगरपालिका), शहाजी खेतमाळीस (मा.नगरसेवक श्रीगोंदा नगरपालिका), अमर घोडके(ऑल इंडिया पँथर सेना उपाध्यक्ष अ.नगर द.)

राज्यात राष्ट्रवादी बरोबर काँग्रेसलाही उपमुख्यमंत्री पद मिळणार  ?

Related Posts
1 of 1,290

उत्तम रोकडे (जिल्हा युवक अध्यक्ष लहुजी शिक्ती सेना अ.नगर), राजेशभैया डांगे (अध्यक्ष नगर सभा आंदोलन), पांडुरंग गांजुरे, अनिल महाराज औटी, पाडुरंग खंडागळे, आनंद औटी, गजानन ढवळे (केंद्र प्रमुख श्रीगोंदा), मल्हारी खंडागळे (मा.सचिव सहकारी संस्था), वालचंद ढवळे (मा.व्हाईज चेअरमन जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी अ.नगर), भगवान खोमने (जिल्हा अध्यक्ष जय मल्हार क्रांती संघटना अहमदनगर दक्षिण), संदीप भोईटे (युवक तालुका अध्यक्ष), संजय शिंदे (तालुका अध्यक्ष) रवीराज भोईटे (युवक उपाध्यक्ष), सतीष ढवळे (तालुका उपाध्यक्ष), अनिल नन्नवरे (शहर अध्यक्ष), लखन नन्नवरे (शहर युवक अध्यक्ष), सुनिल खंडागळे (मा.ग्रा.प.सदस्य लोणी व्यंकनाथ), पांडुरंग मदने, संतोष नन्नवरे, मच्छिंद्र खराडे, जाकी खराडे, एकनाथ ढवळे, विठ्ठल नन्नवरे, दीपक नन्नवरे, सुधीर भोईटे, पांढरे सर, स्वप्निल ढवळे, अमोल ढवळे, केतन ढवळे, भैय्या शिंदे, विशाल नन्नवरे इतर मान्यवर उपस्थित होते.

 शहरात मटका बुकी व मावा विक्री करणाऱ्यांनवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: