Gold-Silver: सोन्या-चांदीच्या भावात वाढ; जाणून घ्या नवीन दर

0 163

मुंबई – आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती सुधारणा होत असताना सोन्याची (Gold) किमतीमध्ये वाढ झाली आहे. आज १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत ४९ हजार आहे. मागच्या ट्रेडमध्ये १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत ४८ हजार ६०० रूपये इतकी होती.

तर दुसरीकडे चांदी (Silver price) ६७ हजार ८०० रुपये प्रति किलोने आज विकली जात आहे.

Related Posts
1 of 2,177

काय आहे आजचा भाव?
मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४९ हजार रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५३ हजार ४५० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४९ हजार १०० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५३ हजार ५५० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४९ हजार १०० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५३ हजार ५५० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६७१ रुपये आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: